Select All
  • दुरून डोंगर साजरे.
    545 9 7

    अहंकार माणसाचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे. त्याची झापडं दूर केली की कित्येक न दिसलेल्या गोष्टी दिसू लागतात. कितीतरी गोड गैरसमज(स्वत: विषयीचे) दूर होतात.जवळच्या पण न दिसलेल्या गोष्टी लख्ख दिसायला लागतात.गरज असते फत्त प्रांजळपणाची.

    Mature