सावळं सौदर्य
समाजाच्या नजरेत सौदर्य आणि सुंदरता यांचे एक प्रतिक आहे. पांढरा शुभ्र देह, गंथ किंवा पुस्तक मध्ये देखील रूपवान स्त्री चे वर्णन करताना या गोऱ्या रंगाची विशेष भुमिका राहिली आहे. मग ती एखादी अप्सरा असो किंवा परीकथा मधली राजकुमारी, परी... तिचा सौदर्य दर्शन साठी याच पांढऱ्या गोऱ्या रंगाचा गौरव करण्यात आला आहे. एखाद्या पुरूष...