मी अनुभ...
By shravanilNimbalkar
16
1
1
  • General Fiction
  • कोरोना

Description

नाव - श्रावणी लक्ष्मण निंबाळकर वर्ग - इयत्ता आठवी अ शाळेचे नाव-विठामाता विद्यालय कराड शहर- कराड विषयाचे नाव - मी अनुभवलेला कोरोना योद्धा देशाची सेवा करणे ज्यांचे पहिले काम ! अशा कोरोना योध्द्यांना माझा सलाम. डिसेंबर 2019 मध्ये प्रथम सापडलेल्या कोरोना या अतिसूक्ष्म विषाणूने अल्पकाळात जगभर थैमान घातले . घड्याळाच्या काट्यावर धावणारे जग अक्षरश: जागेवर थांबले.कोरोना लढाईमध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत प्रत्येक कोरोना योध्दा या महामारीविरूद्ध लढत आहे. अशा घातक,भयंकर ,जीवघेण्या,संसर्गजन्य कोरोना महामारीविरूद्ध लढण्यासाठी प्रत्येक देशात कोरोना योद्धे सज्ज झाले.स्वतःच्या जिवाची पर्वा करता केवळ देशसेवेचा विचार या कोरोना योध्द्यांनी केला. कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक म्हणजे डाॅक्टर,

मी अनुभवलेला कोरोना योध्दा

Continue Reading on Wattpad
मी ?...
by shravanilNimbalkar
16
1
1
Wattpad