Horror
4 stories
मॉन्स्ट्रोसिटी by Rockyy1819
Rockyy1819
  • WpView
    Reads 4,087
  • WpVote
    Votes 25
  • WpPart
    Parts 9
आता डेव्हिडला शेवटचा पत्ता उचलायचा होता. यावेळी डेव्हिडने सर्वात शेवटच्या पत्त्यावर बोट ठेवले.. त्या स्त्री ने पुन्हा आधीच्या पत्त्यांसारखे तो पत्ता सुद्धा उचलुन पाहिला. पत्ता पाहताक्षणी तिच्या चेह-यावरचा रंग उडाला. तिचे स्मितहास्य गायब झाले. तिचा हात थरथरु लागला आणि पत्ता तिच्या हातुन खाली डेव्हिडसमोर पडला. तो "डेथ कार्ड" म्हणजे साक्षात मृत्युचा पत्ता होता. त्या पत्त्याच्या पाठीमागे काळे घोंगडे पांघरलेला एक अतिशय विदृप सांगाडा पांढ-या घोड्यावर बसुन येत असल्याचे चित्र कोरले होते. डोळ्यांच्या खोबण्या आणि चेह-याच्या ठिकाणी फक्त कवटी दिसत होती. त्या सांगाड्याच्या उजव्या हातात घोड्याची लगाम व डाव्या हातात चौकोनी आकाराचा जीर्ण झालेला काळा झेंडा होता ज्यावर सैतानी स्वरुपाची नक्षी कोरली होती.
Find Me - Game is still on by VishalDaivadnya
VishalDaivadnya
  • WpView
    Reads 1,576
  • WpVote
    Votes 19
  • WpPart
    Parts 3
FIND Me...विरी...आणि एक हसण्याचा आवाज, तो दचकून सोफ्याच्या मागे बघतो तर काय, त्याचा आवाजच घश्यात अडकला एकदम अंगाला घाम सुटला, तिथे ती होती त्यांची नजरानजर झाली...आणि ती परत हळूच म्हटली find me विरी...the game is still on...अस म्हणून खिदळत...सर्र दिशी निघून गेली ...ते होत नाही इतक्यात कोणीतरी जोरात पायावर हात मारत अंगाला चिकटल "थप्पा" dady म्हणत सरी पायात घुटमळू लागली, वीर थोड घाबरूनच, हळूच खाली बघू लागला आणि त्याच्या जीवात जीव आला, थोड घाबरतच सरी ला जवळ घेत, एक निश्वास टाकला, पण अजूनही तो गोंधलेला होता, त्याला काहीच सुचत नव्हते, तो मनात म्हटला "सरी" आणि बेल वाजली tannnnn...
भुताचा पोस्टमन  by YogeshNikam3
YogeshNikam3
  • WpView
    Reads 285
  • WpVote
    Votes 0
  • WpPart
    Parts 17
भयकथा
उशीर by Jaai15071995
Jaai15071995
  • WpView
    Reads 1,256
  • WpVote
    Votes 6
  • WpPart
    Parts 1
आपल्या रोजच्या जीवनात उशीर होणे ही किती कॉमन गोष्ट असते. पण सोनिया च्या बाबतीत हा एक ऑफीस मधून उशीरा निघण्याचा निर्णय तिच्या जीवावर बेतला...